लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
साखर कारखाने

साखर कारखाने

Sugar factory, Latest Marathi News

'मी चुकीचं समर्थन करणार नाही, चोरांना पकडलंच पाहिजे', पण... - Marathi News | raju shetty alligation on bjp on sahakari bank scam and also ncp leader | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मी चुकीचं समर्थन करणार नाही, चोरांना पकडलंच पाहिजे', पण...

मी चुकीचं समर्थन करणार नाही, जे आहे ते आहे. 10 वर्षांपूर्वी माझी जी भूमिका होती, ती आजही कायम आहे. ...

कोल्हापूर विभागामध्ये यंदा उसाचे गाळप ५३ लाख टनाने घटणार - Marathi News |  In Kolhapur region, sugarcane will be reduced by 5 lakh tonnes this year | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर विभागामध्ये यंदा उसाचे गाळप ५३ लाख टनाने घटणार

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत महापुरामुळे नदी व ओढ्याकाठावरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पहिल्या पुरात आठ-दहा दिवस, तर दुसऱ्यांदा आलेल्या पुरात पाच-सहा दिवस ऊस पाण्याखाली राहिल्याने तो कुजला आहे. ...

यवतमाळ जिल्ह्यातील वसंत साखर कारखान्याच्या संचालक मंडळाचा राजीनामा - Marathi News | Resignation of Board of Directors of Vasant Sugar Factory in Yavatmal District | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ जिल्ह्यातील वसंत साखर कारखान्याच्या संचालक मंडळाचा राजीनामा

सुमारे १२० कोटींचे कर्ज असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील पोफाळी येथील वसंत सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने राजीनामा दिला आहे. यामुळे सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. ...

निवडणुकीच्या धामधुमीत साखर कारखान्यांच्या गाळपाकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता - Marathi News | Vidhan sabha 2019: Sugar factories are likely to be ignored in the polls | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :निवडणुकीच्या धामधुमीत साखर कारखान्यांच्या गाळपाकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता

सोलापूर जिल्ह्यात राज्यात सर्वात जास्त साखर कारखाने आहेत. ...

वैद्यनाथ कारखान्याच्या कर्मचार्‍यांचे वेतनासाठी उपोषण - Marathi News | Fasting for salary of employees of Vaidyanath sugar factory | Latest beed News at Lokmat.com

बीड :वैद्यनाथ कारखान्याच्या कर्मचार्‍यांचे वेतनासाठी उपोषण

सलग दुसर्‍या दिवशी उपोषण सुरूच ...

ऊस उत्पादकाशी करार असेल तरच 'एफआरपी' चे तुकडे पाडता येणार   - Marathi News | Only if the sugarcane producer has a contract can the FRP be cut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ऊस उत्पादकाशी करार असेल तरच 'एफआरपी' चे तुकडे पाडता येणार  

सलग दुसऱ्या हंगामात राज्यात विक्रमी १०७ लाख टन साखरेचे उत्पादन झाले. साखरेला उठाव नसल्याने अनेक कारखान्यांना एफआरपीची रक्कम देता आली नव्हती. .. ...

शंभर टक्के एफआरपी देणाऱ्यांना गाळप परवान्यात प्राधान्य : साखर आयुक्त  - Marathi News | 100 per cent of FRP donors give priority to sludge licenses: Sugar Commissioner | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शंभर टक्के एफआरपी देणाऱ्यांना गाळप परवान्यात प्राधान्य : साखर आयुक्त 

गेल्यावर्षी महाराष्ट्रात पावसाने पाठ फिरविल्याने ऊस क्षेत्रात ११.५४ लाख हेक्टरवरुन ८.२३ लाख हेक्टर पर्यंत घट झाली आहे. .. ...

पंकजा मुंडेंनी शब्द पाळला, अखेर ऊसतोड कामगार महामंडळाची स्थापना - Marathi News | Pankaja Munde followed the word, eventually establishing the usstod Labor Corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पंकजा मुंडेंनी शब्द पाळला, अखेर ऊसतोड कामगार महामंडळाची स्थापना

ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांसाठी गोपीनाथ मुंडे यांनी संघर्ष केला, लढा दिला. ...